शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:34 IST

NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी.

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धामुळेइराणने जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग 'होरमुझची सामुद्रधुनी' रोखली असून, यामुळे जागतिक तेल व्यापारावर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. होर्मुझचा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी इतर देश दाखवत असलेल्या सुस्तीबद्दल ट्रम्प नाराज असल्याचेही रुट्टे यांनी मान्य केले आहे.

मार्क रुट्टे यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. ट्रम्प यांची इच्छा आहे की त्यांच्या मित्रदेशांनी या महत्त्वाच्या सागरी मार्गाला सुरक्षित करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावावी. ट्रम्प यांचा हा दबाव आता रंग आणत असून, शिपिंग चॅनेलचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी आता २० हून अधिक देश एकत्र येत आहेत, असा दावाही रुट्टे यांनी केला आहे.

इराणवरील हल्ल्यांचे समर्थननाटो प्रमुखांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचे जोरदार समर्थन केले आहे. जागतिक सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते, असे सांगताना त्यांनी इराणच्या अणू आणि बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रमावर निशाणा साधला. आंतरराष्ट्रीय शांतता टिकवून ठेवण्यासाठी या धोक्यांचा मुकाबला करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझचे महत्त्व आणि संकटहोर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, जो सध्या इराणी सैन्याने युद्धादरम्यान बंद केला आहे. सहयोगी देशांना एकत्र आणणे हे या मिशनच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रुट्टे यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NATO to intervene in Hormuz? Rutte acknowledges Trump's displeasure.

Web Summary : NATO's Rutte supports Trump's stance on Hormuz Strait, crucial for oil trade. He admits Trump is frustrated by allies' slow response to secure the route, now with 20 nations joining efforts. Rutte also backed US actions against Iran, citing nuclear and missile threats.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईIranइराणWarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प