शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिजाबमुक्तीसाठी मुस्लीम महिला इराणच्या रस्त्यावर, चेहरा दाखवत सोशल मीडियावर शेअर करतायत Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:38 IST

इराणच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपले केस झाकणे बंधनकारक आहे. येथे हिजाबवरून सातत्याने निदर्शने होत असतात. मात्र मंगळवारी देशभरात मोठ्या संख्येने इराणी महिलांनी हिजाबविरोधी आंदोलनात भाग घेतला होता.

इस्लामिक देश असलेल्या इराणमध्ये हिजाबला जबरदस्त विरोध हत असून, तेथील महिला हिजाबच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. एवढेच नाही, तर या महिला सार्वजनिक ठिकाणी हिजाब उतरवून व्हिडिओदेखील तयार करत आहेत. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या महिला हिजाब उतरवल्याचे व्हिडिओ पोस्ट करत इस्लामिक रिपब्लिकमधील हिजाब संदर्भातील नियमांचा निषेध करत आहेत.

‘हिजाब तथा शुद्धता दिवस’ चा विरोध - इराणच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपले केस झाकणे बंधनकारक आहे. येथे हिजाबवरून सातत्याने निदर्शने होत असतात. मात्र मंगळवारी देशभरात मोठ्या संख्येने इराणी महिलांनी हिजाबविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. खरे तर, इराणच्या अधिकाऱ्यांनी 12 जुलै (मंगळवार) हा दिवस 'हिजाब तथा शुद्धता दिवस' म्हणून घोषित केला होता. याच्याच निषेधार्थ महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

हिजाब उतरवून रस्त्यावर फेकत आहेत महिला - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये केवळ महिलाच नाही, तर पुरुषही इराणच्या कायद्याला विरोधात करत आहेत. काही व्हिडिओंमध्ये महिला आपला स्कार्फ आणि शॉल रस्त्यावर फेकताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर सार्वजनिक वाहतूक आणि दुकानांमध्येही महिला हिजाबशिवाय दिसत आहेत. त्या आपले केस मोकळे सोडून सार्वजनिक ठिकानी फिरतानाही दिसत आहेत.

हिजाबसाठी लष्कर मैदानात - हिजाब अनिवार्य करण्यासाठी इराण सरकारने देशातील सुरक्षा दलांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यानुसार, महिलांना हिजाब अनिवार्य करण्यासाठी लष्कर जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, असे असतानाही महिलांचे आंदोलन अधिकाधीक तीव्र होताना दिसत आहे. 

टॅग्स :IranइराणWomenमहिलाagitationआंदोलनMuslimमुस्लीम