शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

मुशर्रफ बरळले! म्हणे, लश्कर-ए- तय्यबा, जमात-ऊद- दावा या संघटना देशभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:01 IST

‘लश्कर- ए- तय्यबा’ आणि ‘जमात- ऊद- दावा’ या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी ‘देशभक्त’ म्हटले. देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या मुशर्रफ हे दुबईत स्वत:हूनच विजनवासात गेले आहेत.

इस्लामाबाद : ‘लश्कर- ए- तय्यबा’ आणि ‘जमात- ऊद- दावा’ या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी ‘देशभक्त’ म्हटले. देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या मुशर्रफ हे दुबईत स्वत:हूनच विजनवासात गेले आहेत.लश्कर- ए- तय्यबाचा आणि तिचा संस्थापक हाफीज सईद यांचा मी फार मोठा पाठीराखा आहे, असे मुशर्रफ गेल्या महिन्यात म्हणाले होते. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद असून सध्या बंदी असलेल्या जमात-ऊद-दावाचा तो प्रमुख आहे. जमात- उद- दावा आणि लश्कर- ए- तय्यबा हे देशभक्त लोक आहेत. त्यांनी पाकिस्तानसाठी व काश्मीरसाठी आपल्या जिवाचे बलिदान दिले आहे, असे मुशर्रफ म्हणाल्याचे एआरवाय वृत्त वाहिनीने म्हटले. या दोन्ही गटांना मोठ्या प्रमाणावर लोकांचा व चांगल्या लोकांचा पाठिंबा आहे आणि जर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली तर कोणी त्याला आक्षेप घेऊ शकणार नाही. २००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर लश्कर- ए- तय्यबावर बंदी घातली गेली तर जून २०१४ मध्ये अमेरिकेने जमात ऊद दावाला विदेशी अतिरेकी संघटना जाहीर केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत