खूनप्रकरणी माजी वेश्येला जन्मठेप

By Admin | Updated: April 30, 2016 03:46 IST2016-04-30T03:46:34+5:302016-04-30T03:46:34+5:30

जन्माने भारतीय असलेल्या नियोजित पतीचा खून केल्याबद्दल माजी वेश्येला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

The murder of the former prostitute was a life imprisonment | खूनप्रकरणी माजी वेश्येला जन्मठेप

खूनप्रकरणी माजी वेश्येला जन्मठेप

मेलबोर्न : जन्माने भारतीय असलेल्या नियोजित पतीचा खून केल्याबद्दल माजी वेश्येला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
ब्रिस्बेन न्यायालयाने गेल्या आठवड्यात मेलिसा लेईह शॉ (३०) हिला श्याम ‘समॅ’ धोडी याचा खूनप्रकरणी दोषी ठरविले. धोडी याचा खून गोल्ड कोस्टमधील गिलस्टोन येथील घरी झाला. धोडी याचा खून करण्यासाठी शॉने तिच्या संपर्कात अधूनमधून असणारा प्रियकर अ‍ॅडम गुली याला सांगितले होते. मार्च २०१३ मध्ये शॉची व धोडी यांची वेश्यागृहात भेट झाली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: The murder of the former prostitute was a life imprisonment