मोहम्मद अलीवर आज अंत्यसंस्कार

By Admin | Updated: June 10, 2016 04:39 IST2016-06-10T04:39:53+5:302016-06-10T04:39:53+5:30

बॉक्सर मोहम्मद अली याच्या पार्थिवावर शुक्रवारी त्याच्या मूळ गावी लुईसविल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

Muhammad Aliwar funeral today | मोहम्मद अलीवर आज अंत्यसंस्कार

मोहम्मद अलीवर आज अंत्यसंस्कार


लुईसविल (अमेरिका) : बॉक्सर मोहम्मद अली याच्या पार्थिवावर शुक्रवारी त्याच्या मूळ
गावी लुईसविल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी
१५ हजार तिकिटांचे मोफत
वितरण करण्यात आले आहे.
ही तिकिटे एका तासाच्या
आतच संपल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहम्मद अलीचे चाहते मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी येथे दाखल होऊ लागले आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होणार असून या वेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Muhammad Aliwar funeral today