शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 17:34 IST

मंगळवारी अमेरितकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.

न्युयॉर्क : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा थांबविली होती. यानंतर निवडून आलेल्या पाकिस्तान सरकारने वेळोवेळी भारताला चर्चेची विनंती केली होती. मात्र, भारताने ठाम नकार दिला होता. जम्मू काश्मीरच्या 370 कलम हटविल्यावरून पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस, बससेवा बंद केली होती. तसेच तणावाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तान आणि भारतामध्ये समेट घडविण्याचे वक्तव्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. 

मंगळवारी अमेरितकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्याकडे पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयारी असल्याचे सांगितले. मात्र, ही चर्चा तेव्हाच सुरू होईल जेव्हा इम्रान खान दहशतवाद्यांविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करतील, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले. यावर ट्रम्प यांनी विश्वास दर्शविताना दोन्ही देश काश्मीर प्रश्नावर काहीतरी तोडगा काढतील असे सांगितले. 

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटल्यानुसार दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये द्विपक्षीय व्यापार आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांचे हाऊडी मोदी कार्यक्रमाला आल्याचे आभार मानले. तसेच सहपरिवार भारतात येण्याचे निमंत्रण दिले. 

यावेळी मोदी यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतावादामुळे गेल्या 30 वर्षांत 42 हजार नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचा मुद्दा मांडला. तसेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जागतिक शक्तींचे समर्थन मागितले आहे. पठानकोट हल्ल्य़ातील दोषींना पाकिस्तानने अद्याप शिक्षा दिली नसल्याचेही मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादImran Khanइम्रान खानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ