शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अतिफॅशन नडली! टॅटूवाल्याच्या एका चुकीमुळे तिला गमवावी लागली दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 17:11 IST

मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा दृष्टिहीन होणार असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपोलंडमधील वरोक्लॉ येथे राहणारी अलेक्झांड्रा साडोस्का 25 वर्षांची आहे. संबंधित टॅटू आर्टिस्टला तरुणीला अंध केल्याच्या आरोपाखाली 3 वर्षांची शिक्षा भोगावी लागू शकते.

पोलंड - मॉडेल असलेल्या तरुणीच्या फॅशनसाठी, टॅटू कलाकाराने तिच्या दोन्ही डोळ्यांना रंग देण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय तिच्या डोळ्यांसाठी खूप महागात पडला आहे. मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा दृष्टिहीन होणार असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.डेली मेलच्या वृत्तानुसार, पोलंडमधील वरोक्लॉ येथे राहणारी अलेक्झांड्रा साडोस्का 25 वर्षांची आहे. डोळे रंगवल्यानंतर लगेचच तिला त्रास होऊ लागला. यानंतर, वेदना सामान्य असल्याच्या सांगून डॉक्टरांनी केवळ पेनकिलर औषधोपचार म्हणून दिले. खरंतर तिला रॅप कलाकार पोपेकांसारखे डोळे रंगवायचे होते. मात्र, ती दृष्टिहीन झाली आहे. 

संबंधित टॅटू आर्टिस्टला तरुणीला अंध केल्याच्या आरोपाखाली 3 वर्षांची शिक्षा भोगावी लागू शकते. त्याच्यावर हेतू नसूनही मुलीला अपंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एक तपासही करण्यात आला आहे आणि असे दिसून आले की टॅटू कलाकाराने डोळ्यात रंग भरताना गंभीर चुका केल्या आहेत. 

डॉक्टरांनी सांगितले की, मुलीच्या डोळ्यास झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करता येणार नाही. मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे निघून गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा निकामी होऊन ती अंध होऊ शकते. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्यCrime Newsगुन्हेगारी