शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

फेसबूकवर मैत्रिणीला 'पोक' केलं म्हणून मित्राची केली हत्या

By admin | Published: October 06, 2014 12:20 PM

गर्लफ्रेंडला सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर 'पोक' केल्याने एका ब्रिटीश तरूणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ६ - गर्लफ्रेंडला सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर 'पोक' केल्याने एका ब्रिटीश तरूणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लंडनमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी स्कॉट या २७ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. 
टॅक्सीतून जात असता स्कॉटचे त्याचा मित्र रिचर्ड (वय २९) याच्याशी भांडण झाले. रिचर्डने आपल्या गर्लफ्रेंडशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्कॉट चिडला होता. मात्र स्कॉटचे त्या मुलीशी संबंध असल्याचे आपल्याला महीत नव्हते असे रिचर्डने सांगितले. दोघांच्या या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले आणि स्कॉटने रिचर्डचे डोके जमीनीवर आपटले, त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती टॅक्सी चालकाने दिली. याप्रकरणी स्कॉटला चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.