मॅक्सिकोत गोळीबार, तीन ठार

By Admin | Updated: January 18, 2017 22:02 IST2017-01-18T21:19:16+5:302017-01-18T22:02:48+5:30

उत्तर मॅक्सिकोतील मॉनटेररेय भागात असलेल्या अमेरिकन कॉलेजमध्ये गोळीबार झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Mexican firing, killing three | मॅक्सिकोत गोळीबार, तीन ठार

मॅक्सिकोत गोळीबार, तीन ठार

ऑनलाइन लोकमत
मॅक्सिको, दि. 18 - उत्तर मॅक्सिकोतील मॉनटेररेय भागात असलेल्या अमेरिकन कॉलेजमध्ये गोळीबार झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मॅक्सिकोतील मॉनटेररेय भागात असलेल्या अमेरिकन कॉलेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. 
दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 
 

Web Title: Mexican firing, killing three