शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 8:46 AM

अमेरिकेतील शिकागो येथील एका हॉस्पिटलमध्ये सोमवारी (19 नोव्हेंबर) अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभार जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देअमेरिकेतील शिकागो येथील एका हॉस्पिटलमध्ये सोमवारी (19 नोव्हेंबर)  अंधाधुंध गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबारात हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभार जखमी झाले आहेत.शिकागो येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये गोळीबाराची घटना घडली असून अनेक जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेतील शिकागो येथील एका हॉस्पिटलमध्ये सोमवारी (19 नोव्हेंबर)  अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिकागो येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये गोळीबाराची घटना घडली असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखाराने हॉस्पिटलच्या इमारतीत प्रवेश करून गोळीबार करायला सुरुवात केली. हल्लेखाराने जवळपास 20 गोळ्या झाडल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच गोळीबारानंतर या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. हल्लेखोराने हा हल्ला का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार