माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. ...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (आयएमएफ) नुकतंच नाक कापून घेतल्यानंतर कंगाल पाकिस्तानला मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठं 'गिफ्ट' भारताला मिळणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? ...
Microsoft Layoffs : काल मंगळवारी जपानची प्रसिद्ध ऑटो कार कंपनी निसानने २० हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आज यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. ...