शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये महिलांचा कमी सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 1:41 AM

united nations : नगकुका यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले की, १९९२ ते २०१९ या कालावधीत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये विशेष दूत, मध्यस्थ म्हणून काम पाहिलेल्यांमध्ये व शांतता करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण अनुक्रमे अवघे तेरा व सहा टक्के होते.

संयुक्त राष्ट्रे : शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत पुरुषांइतकाच महिलांचाही समान सहभाग असावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात संमत होऊन २० वर्षे लोटली. मात्र त्याबाबत महिलांना समान न्याय कधीच मिळाला नाही अशी खंत संयुक्त राष्ट्रांच्या महिला सबलीकरण विभागाच्या कार्यकारी संचालक फुम्झिल म्लाम्बो नगकुका यांनी व्यक्त केली आहे.नगकुका यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले की, १९९२ ते २०१९ या कालावधीत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये विशेष दूत, मध्यस्थ म्हणून काम पाहिलेल्यांमध्ये व शांतता करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण अनुक्रमे अवघे तेरा व सहा टक्के होते. त्या म्हणाल्या की, शांतता प्रस्थापित करण्याच्या काही प्रयत्नांना चांगली फळे आली. मात्र तशा प्रकारच्या अन्य प्रयत्नांमध्ये हिंसाचार करणाऱ्यांनाच अधिक बळ प्राप्त झाल्याचे दिसले. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ