शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘इमर्जन्सी’ला खलिस्तानवाद्यांची धमकी; कठोर कारवाई करा : भारताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:34 IST

Emergency: लंडनमध्ये कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुरखाधारी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली आहे.

लंडन/नवी दिल्ली  - लंडनमध्ये कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुरखाधारी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली आहे.ब्लॅकमन म्हणाले की, बर्मिंघम, मँचेस्टरसह चार शहरात चित्रपटाच्या प्रदर्शनात धमकी देत अडथळे आणले. त्यामुळे ब्रिटनमधील अनेक चित्रपटगृहांतून या चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था) 

प्रेक्षकांना ‘तो’ अधिकार‘इमर्जन्सी’ चित्रपट सुरू झाल्यावर सुमारे अर्धा तासाने काही बुरखाधारी खलिस्तानी दहशतवादी चित्रपटगृहात घुसले आणि त्यांनी प्रेक्षकांना धमकावत शो बंद पाडला. ‘हा चित्रपट वादग्रस्त असला तरी याविषयी मी भाष्य करणार नाही. आणीबाणीच्या काळातील संदर्भांचे चित्रीकरण यात आहे.प्रेक्षकांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहून निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे’, असे ब्लॅकमन संसदेत बोलताना  म्हणाले. 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडcinemaसिनेमाIndiaभारतEnglandइंग्लंड