काश्मीर युद्धबंदी उल्लंघन

By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:23+5:302014-10-03T22:56:23+5:30

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार

Kashmir Warfight Violation | काश्मीर युद्धबंदी उल्लंघन

काश्मीर युद्धबंदी उल्लंघन

किस्तानकडून पुन्हा गोळीबार
युवतीचा मृत्यू, चार जखमी
जम्मू : काश्मीरच्या पूंछ जिल्‘ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकची गावे आणि चौक्यांना लक्ष्य ठरवून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात एका मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. पाकने आज शुक्रवारी सलग तिसर्‍या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन केले.
पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले, पाकिस्तानी सैनिकांनी तोफगोळे व छोट्या शस्त्रांच्या मदतीने सीमेवरील अनेक भागांत गुरुवारी संध्याकाळी गोळीबार केला. भारतीय जवानांनी यास चोख प्रत्युत्तर दिले. यामुळे दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. गोळीबारात गिगरियाल भागातील १७ वर्षीय जहीरा अख्तर हिचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Kashmir Warfight Violation