शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण काबुल विमानतळाला उडवायचा होता मनसुबा; तब्बल ११ किलो स्फोटकं बांधून गर्दीत शिरला होता हल्लेखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 11:09 IST

हल्लात आतापर्यंत १६९ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यात १३ अमेरिकन सैनिकांचा देखील समावेश आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल मधील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या आत्मघाती स्फोटात हल्लेखोरानं स्वत:च्या शरीरावर जवळपास ११ किलो स्फोटकं बांधली होती अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याच्याजवळ अनेक काडतुसं देखील होती. एका अमेरिकी अधिकऱ्यानं याबाबतची माहिती दिली आहे. या हल्लात आतापर्यंत १६९ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यात १३ अमेरिकन सैनिकांचा देखील समावेश आहे. इस्लामिस स्टेटनं (आयसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

नाव उघड न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यानं या हल्ल्याबाबतची महत्वाची माहिती उघड केली आहे. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार घातक विस्फोटकांचा वापर करुन हा स्फोट घडवून आणलेला होता. त्यामुळे विमानतळाच्या गेटच्या आत तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांसोबतच अफगाणि नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. सामान्यत: हल्लेखोर आजवर ५ ते १० पाऊंड विस्फोटकं घेऊन आत्मघाती हल्ला केल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत. पण यावेळी २५ पाऊंड म्हणजेच जवळपास ११ किलो स्फोटकं घेऊन दहशतवाद्यानं आत्मघाती हल्ला केला आहे. हल्लेखोर काबुल विमानतळाच्या गेटच्या गजांमधून आत शिरला होता. याठिकाणी अफगाणिस्तानातून बाहेर जाण्यासाठी हजारो नागरिक अफगाण नागरिक जमा झाले होते. 

काबुलमध्ये आणखी एका हल्ल्याची शक्यताअमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाला काबुलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. या परिस्थितीत काबुल विमानतळावर सुरक्षेच्या सर्वोच्च उपाययोजना आखण्याचे आदेश बायडन यांनी दिले आहेत. याशिवाय पुढील काही दिवस अफगाणिस्तानातील अमेरिकन नागरिकांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेसाठी खूप जोखमीचे असतील असंही व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान