ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी यांना आपण कधी मोठं आव्हान, मोठी समस्या मानलं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ते थेट मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये जाणार आहेत. ...
Rajasthan School Building Collapse: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...
India's First Hydrogen Train: जगातील सर्वात मोठ्या रेल्वेमार्गांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे ही दिवसागणिक आधुनिकतेचे नवनवे टप्पे गाठत आहे. एकीकडे बुलेट ट्रेनसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असतानाच आता देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वेची ...
Sindhudurg Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे यान ...
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ऑर्डरमध्ये भारतीय सैन्याला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (Atulya) चा पुरवठा करेल... काय आहे याची खासियत जाणून घ्या.... ...