कॅन्सर थेरपीतील संशोधनासाठी जेम्स अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना नोबेल पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:42 PM2018-10-01T15:42:33+5:302018-10-01T15:43:46+5:30

यंदाचा मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  

James P. Alison and Taksuku Honlow are the Nobel laureates in the medical field | कॅन्सर थेरपीतील संशोधनासाठी जेम्स अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना नोबेल पुरस्कार

कॅन्सर थेरपीतील संशोधनासाठी जेम्स अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना नोबेल पुरस्कार

googlenewsNext

स्टॉकहोम - यंदाचा मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  

करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीमध्ये सोमवारी 2018 च्या मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांची निवड करण्यात आली.  




दरम्यान, गेल्या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे तीन संशोधक जेफरी सी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला होता. बायोलॉजिकल क्लॉकवर तिन्ही संशोधकांनी अभूतपूर्व काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी ही क्लॉक नेमकी कशी काम करते आणि त्यांचे संशोधन नेमके काय होते याची संक्षिप्त माहिती जाहीर करण्यात आली होती.




 



 

Web Title: James P. Alison and Taksuku Honlow are the Nobel laureates in the medical field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.