शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan - 2 चा इस्रोशी संपर्क तुटला अन् आनंदात रसगुल्ला खाणं ठरलं जीवघेणं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:32 IST

रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना रसगुल्ला खाऊन आनंद साजरा करण्याची इच्छा झाली.

ठळक मुद्देरेझाऊल शेख करीम असे मृत बांग्लादेशीचे नाव आहे. दुकानदार आणि त्याच्या मित्रांना कळेपर्यंत रेझाऊल बेशुद्ध अवस्थेत होता. बांग्लादेशमध्ये नोआखाली परिसरात राहणारा रेझाऊल मित्रांसोबत फटाके फोडत होता.

बांग्लादेश - इस्रोच्या चांद्रयान-२ सोबत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने भारताचे शत्रू असलेले देश म्हणजे पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये आनंद साजरा केला जात आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास चांद्रयान - २ चा इस्रोशी संपर्क तुटल्याने बांग्लादेशमध्ये फटाके फोडून आणि एकमेकांना गोडधोड भरवून बांग्लादेशींनी आनंद साजरा करत असतानाच एका बांग्लादेशी नागरिकाचा आनंद लूटत असताना  रसगुल्ला खाताना मृत्यू झाला आहे. रेझाऊल शेख करीम असे मृत बांग्लादेशीचे नाव आहे.

न्यूज 18 असम या वृतसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार इस्रोच्या चांद्रयान-२ सोबत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने पाकिस्तान आणि बांग्लादेशी नागरिकांनी आनंद साजरा केला. यावेळी फटाके फोडून काहीजणांनी आनंद साजरा केला. दरम्यान, बांग्लादेशमध्ये नोआखाली परिसरात राहणारा रेझाऊल मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यानंतर रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना रसगुल्ला खाऊन आनंद साजरा करण्याची इच्छा झाली. त्यानंतर रेझाऊल मित्रांसोबत दुकानात गेला. दुकानात गरमागरम रसगुल्ला खाताना एक रसगुल्ला रेझाऊलच्या घशात अडकला आणि त्याचा श्वास कोंडला गेला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्याचप्रमाणे  songbadsomachar.com या बांग्लादेशी न्यूजवेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार  गरम गरम रसगुल्ला खाता असताना हसत असताना अचानक रेझाऊल चक्कर येऊन खाली पडला. दुकानदार आणि त्याच्या मित्रांना कळेपर्यंत रेझाऊल बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर जिल्हास्तरावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा तेथे मृत्यू झाला. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2BangladeshबांगलादेशIndiaभारतisroइस्रोDeathमृत्यू