शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:03 IST

इस्रायली सैन्याने इराणमध्ये सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत इराणच्या धार्मिक सत्तेशी संबंधित आणि लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यचे समजते...

इस्रायलने मंगळवारी इराणच्या अल्बोर्ज प्रांतात भीषण हवाई हल्ले केलेे. इस्रायलच्या या हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी इस्रायलने काही महत्वाच्या ठिकानांना लक्ष्य केले आहे. 

तेहरानमध्येही हवाई हल्ले -इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या वायव्य भागात असलेल्या अल्बोर्ज प्रांतात इस्रायने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नेमके कुणाला लक्ष्य करण्यात आले, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. याशिवया, इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही हवाई हल्ले करण्यात आले. यात डोंगराळ भागातील एक शस्त्रास्त्रे साठवण्याचा डेपो आणि काही निवासी भागांचाही समावेश असल्याचे समजते.

लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा? -इस्रायली सैन्याने इराणमध्ये सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत इराणच्या धार्मिक सत्तेशी संबंधित आणि लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यचे समजते. 

आज इराण-इस्रायल युद्धाचा ३९ वा दिवस आहे. दिवसागणिक दोन्ही देशांमधील हल्ले अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. एकीकडे इराण इस्रायलसह आखाती देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. यामुळे पश्चिम आशियातील तणाव प्रचंड वाढला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel's Airstrike on Iran: Casualties Reported, Military Officials Targeted

Web Summary : Israeli airstrikes in Iran's Alborz province killed 18 and injured 24. Tehran also faced attacks, targeting weapon depots. Senior military officials linked to Iran's religious authority are reportedly dead. Tensions escalate as conflict intensifies.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणWarयुद्धDeathमृत्यू