शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 16:05 IST

लेबनॉनने रविवारी देशात 5 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे...

 नसरल्लाहनंतर आता हिजबुल्लाह कमांडर नबील कौकचा खात्मा केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. मात्र अद्याप हिजबुल्लाहने कौकच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. पण, कौकचे समर्थक शनिवारपासूनच शोक संदेश पोस्ट करत आहेत. यासंदर्भात रायटर्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे. नबीलवरील हा हल्ला इस्रायलने हसन नसरल्लाहच्या खात्म्यानंतर शनिवारी केला. नबील कौक हिजबुल्लाहच्या केंद्रीय परिषदेचा उप प्रमुख होता. 

इस्रायलनं कसा केला नबील कौकचा खात्मा...? -इस्रायली लष्कराने जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिजबुल्लाच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा युनिटचा कमांडर आणि केंद्रीय परिषदेचा सदस्य असलेल्या कौकला इस्रायली लढावू विमानांनी लष्करी गुप्तचरांच्या अचूक माहितीनुसार लक्ष्य केले आणि त्याचा खात्मा केला.

इस्रायली लष्कराने दिलेल्या महितीनुसार, त्यांनी यावर्षात हिजबुल्लाहच्या नऊ सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडरपैकी आठ जणांचा खात्मा केला आहे. ज्यात नसराल्लाहचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, यांपैकी अदिकांश गेल्या आठवड्यातच मारले गेले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कमांडर्सनी रॉकेट विभागापासून ते एलिट रडवान फोर्सपर्यंतच्या तुकड्यांचे नेतृत्व केले होते.

लेबनॉनमध्ये 5 दिवसांचा दुखवटा -लेबनॉनने रविवारी देशात 5 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. यामुले देशातील सर्व दुकाने, व्यवसाय आणि सरकारी कार्यालये बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत. आता हाशेम सफीद्दीन इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा प्रमुख म्हणून हसन नसरल्लाहची जागा घेईल. सफीद्दीन हा नसरल्लाहचा चुलत भाऊ आहे.

टॅग्स :Israelइस्रायलTerrorismदहशतवादwarयुद्ध