शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायलचा दुहेरी दणका! एकाच वेळी दोन देशांवर सुरू केली बॉम्बिंग...! तेहरानमध्ये हाहाकार, IDF नं दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:57 IST

इस्त्रायल- अमेरिका आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, आता तेहरानसह ...

इस्त्रायल-अमेरिका आणि इराणयुद्ध आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, आता तेहरानसह बेरूत वरही हल्ले सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही शहरांवर एकाच वेळी बॉम्बिंग सुरू करण्यात आली आहे. इस्त्रायली हवाई दलाने इराणी राजवट आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठी आघाडी उघडली आहे.

लष्करी तळांना लक्ष्यIDF ने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरान आणि लेबनॉनची राजधानी बेरूत येथील लष्करी तळांवर 'टारगेटेड' हल्ले सुरू केले आहेत. IDF चे अरबी भाषेचे प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत जबरदस्त हल्ले सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे, कारवाई सुरू करण्याआधी, बेरूतच्या दक्षिण भागातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीने घरे रिकामी करण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर साधारणपणे तासाभरानंतर कारवाई सुरू करण्यात आली. हिजबुल्लाहचे कमांड सेंटर आणि शस्त्रसाठा नष्ट करणे, हा या हल्ल्यांमागचा मुख्य उद्दिष्ट आहे.

IRGC चे पाच सदस्य ठार -रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसर, अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) चे पाच सदस्य ठार झाल्याचे समजते.

अमेरिकेची महत्त्वाची पावलेसातत्याने वाढत चाललेला संघर्ष आणि बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने बहरीन, इराक आणि जॉर्डन येथील आपल्या दूतावासांमधून अत्यावश्यक नसलेले सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Intensifies Attacks: Bombing Tehran, Beirut; IRGC Members Killed.

Web Summary : Israel has launched simultaneous attacks on Tehran and Beirut, targeting military sites linked to Iran and Hezbollah. The IDF reports these as targeted strikes following warnings to Beirut residents. Reports indicate IRGC members were killed in joint US-Israeli strikes. The US is evacuating embassy staff.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध