शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:05 IST

दरम्यान, या भीषण संघर्षात इराणने आता सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'वरही हल्ला केलयाचे आहे.

अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यात, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर, इराण प्रचंड चवताळला आहे. त्याने आपल्या हल्ल्यांची तीव्रता आणखीनच वाढवल्याचे दिसत आहे. इराणच्या हल्ल्याने संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने गेल्या २४ तासांत १५ हून अधिक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. आता हे युद्ध थांबावे, अशी अमेरिका आणि इस्रायलची इच्छा आहे. मात्र, इराणचा बदला अद्याप बाकी आहे. यासंदर्भात आपण अमेरिकेशी कसल्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या भीषण संघर्षात इराणने आता सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'वरही हल्ला केलयाचे आहे.

"शस्त्रे टाका अन्यथा..." -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्करी अधिकार्‍यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी व्हिडिओ संबोधनात म्हटले आहे की, "इराणी सैनिकांनी शस्त्रे टाकावीत, अन्यथा त्यांना निश्चितपणे मृत्यूला सामोरे जावे लागेल. हे परिणाम अत्यंत भयावह असतील." यावेली त्यांनी, शरण येणाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्याचे आश्वासनही दिले.

अहमदीनेजाद जिवंत असल्याचा दावा -चीनच्या 'ग्लोबल टाइम्स'ने दावा केला आहे की, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद इस्रायल-अमेरिका हल्ल्यात मारले गेलेले नाहीत. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुर्कीच्या 'अनादोलू' एजन्सीच्या हवाल्याने त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, "मी त्यांच्या संपर्कात आहे आणि सर्व काही ठीक आहे."

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध