शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली; ट्विटकरून मोदींना घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 00:18 IST

Israel Iran War Update: इराण-इस्रायल युद्धामुळे दुबईत अडकली बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान. उड्डाणे रद्द झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे सुरक्षित वापसीसाठी केली कळकळीची विनंती. वाचा सविस्तर अपडेट.

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या भीषण युद्धामुळे पश्चिम आशियात हाहाकार माजला आहे. या युद्धाचा फटका आता भारतीय सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे. बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली असून तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली आहे.

'जन्नत' फेम अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये एका शूटिंगसाठी गेली होती. मात्र, इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दुबईचे हवाई क्षेत्र प्रभावित झाले असून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोनलने सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत म्हटले की, "मी सध्या दुबईत अडकली आहे, इथली परिस्थिती चिंताजनक असून आम्हाला सुरक्षित भारतात परतण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत मिळावी."

विमानतळावर प्रवाशांचा आक्रोशकेवळ सोनलच नाही, तर हजारो भारतीय प्रवासी दुबई विमानतळावर अडकले आहेत. विमानतळावर प्रचंड गर्दी असून अन्न-पाण्यावरून प्रवाशांचे हाल होत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. दुबईच्या प्रसिद्ध 'पाम जुमेराह' परिसरातही क्षेपणास्त्रांचे आवाज ऐकू आले आहेत, ज्यामुळे तेथे भीतीचे वातावरण आहे. दुबईसह अबुधाबी व इतर विमानतळांवरही रात्रभरात हल्ले झाले आहेत.

युद्धाचे भीषण आकडेइराणी रेड क्रिसेंटच्या रिपोर्टनुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या या संयुक्त हल्ल्यात आतापर्यंत २०१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. प्रत्युत्तरात इराणने दुबईतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे डागल्याने संपूर्ण यूएईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood actress stranded in Dubai, appeals to Modi for help.

Web Summary : Amidst Iran-Israel conflict, actress Sonal Chauhan is stuck in Dubai after flight cancellations. She appealed to PM Modi for safe return. Thousands of passengers are stranded at Dubai airport due to the tense situation and flight disruptions.
टॅग्स :Iranइराणwarयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायलSonal Chauhanसोनल चौहान