शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता युद्ध थांबवणार नाही!; २१ दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्रदेशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 09:08 IST

इस्रायलने लेबनॉनमध्ये सैनिक घुसवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

न्यूयॉर्क :इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, फ्रान्ससह इतर मित्रदेशांनी या युद्धातील दोन्ही गटांनी तातडीने २१ दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करावी, असे आवाहन केले आहे. याचदरम्यान, इस्रायलने लेबनॉनमध्ये सैनिक घुसवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

लेबनॉनमध्ये अशात झालेल्या इस्रायली हल्ल्यांत किमान ६०० लोक मारले गेले असून, या पार्श्वभूमीवर अमेरिका-फ्रान्ससह मित्रदेशांनी युद्धबंदीचे हे आवाहन केले आहे. मात्र हे आवाहन फेटाळून इस्रायलने लेबनॉनसोबतचे युद्ध थांबविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता संयम ठेवला नाही तर आगामी काळात हे युद्ध भयंकर रूप धारण करू शकते, अशी भीती आता जगभरात  व्यक्त करण्यात येत आहे. 

लेबनॉन प्रवास टाळा : भारताने केले आवाहन

जेरुसलेम : इस्रायल-लेबनॉन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी लेबनॉनचा प्रवास टाळावा, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, लेबनॉनमध्ये असलेल्या भारतीयांनी सुरक्षिततेची काळजी घेत लवकरात लवकर हा देश सोडण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही तेथील भारतीयांना देण्यात आला आहे.

हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला आणि इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांनंतर तेथील २० हजार लोक विस्थापित झाले आहेत. 

सिरीयाचे कामगार ठार

इस्रायलने एका इमारतीवरील हल्ल्यात सिरियातील २३ कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा लेबनॉनने केला.

आण्विक धोरणात बदल करू : रशियाचा इशारा

आण्विक शक्ती नसलेल्या युक्रेनसारख्या देशाकडून अण्वस्त्रसज्ज देशांच्या पाठिंब्याने रशियावर होणारा हल्ला ‘संयुक्त हल्ला’ मानला जाईल. एकप्रकारे रशिया याला युक्रेन युद्धात अण्वस्त्रांच्या वापराचा धोका मानेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पूतिन यांनी दिला. अण्वस्त्रांचा वापर करावयाचा याबाबतच्या नियमात बदल करण्याविषयी सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Israelइस्रायलAmericaअमेरिका