शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये युद्धाला तोंड फुटले, इस्राइल-अमेरिकेकडून तुफानी हवाई हल्ले, खामेनेईंचं कार्यालय निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:30 IST

Israel Attack on Iran: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्व परिस्थितीनंतर अखेरीस आज इराणमध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. आज सकाळपासून इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्व परिस्थितीनंतर अखेरीस आज इराणमध्येयुद्धाला तोंड फुटले आहे. आज सकाळपासून इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज येत असून, आकाशामध्ये सगळीकडे काळा धूर पसरला आहे. 

इस्राईलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे इस्राइलकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे इराणवरील या हल्ल्य्यानंतर इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्राइलमध्ये युद्धाचे बिगुल वाजू लागले आहे. तसेच इस्राइलमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. 

दरम्यान, इस्राइलने इराणमधील ३० ठिकाणांना लक्ष्य करून हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यांदरम्यान, इस्राइलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांची कार्यालये आणि इराणच्या राष्ट्रपतींनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यांनंतर इस्राइलने आपली एअरस्पेस बंद केली आहे. तसेच इराणनेही आपली एअरस्पेस बंद केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War: Israel strikes Tehran, targets Khamenei's office.

Web Summary : After escalating tensions, war erupts in Iran. Israel launched missile strikes on Tehran, causing explosions and widespread smoke. Israel prepares for retaliation, closing schools and urging citizens to seek shelter.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणUnited Statesअमेरिकाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय