शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Iraq: चेकपॉइंटवर ISIS चा प्राणघातक हल्ला, 13 पोलिसांचा मृत्यू तर काही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 14:58 IST

ISIS Attack on Iraq: आज इराकवर झालेला हल्ला या वर्षातील सर्वात मोठा हल्ला होता.

बगदाद:इसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेनं इराकच्या उत्तरेकडील किरकुक शहरातील एका चेकपॉईंटवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत किमान 13 पोलिस ठार झाले असून, अनेकजण जखमी आहेत. इसिसचेदहशतवादी सतत इराकी पोलीस आणि लष्कराला लक्ष्य करत आहेत. इराक पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी पहाटे झालेला हा हल्ला वर्षातील सर्वात मोठा हल्ला आहे.

इराकी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरकुक शहरातील फेडरल पोलीस चौकीला इसिसच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. यात हल्ल्यात आतापर्यंत 13 पोलिसांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी आहेत. दरमम्यान, इसिसने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही. 

इराकवर इसिसचे अनेक हल्लेइराकच्या सरकारने 2017 मध्ये इसिसचा पराभव केल्याचे जाहिर केले होते. पण, इसिस आता त्यांच्या स्लीपर सेल्सच्या मदतीने इराकमध्ये हल्ले घडवून आणत आहे. उत्तर इराकमधील दहशतवादी सतत इराकी सैन्य आणि पोलिसांना लक्ष्य करत आहेत. यापूर्वी 19 जुलै रोजी इसिसने सादर शहरातील अल-वोहेलाट बाजारावर हल्ला केला होता. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादISISइसिस