शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

इराणवरील निर्बंधांचा भारताला बसणार फटका; अमेरिकेचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 23:28 IST

इराणविरुद्ध लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा अमेरिकेने दिला आहे.

वॉशिंग्टन : इराणविरुद्ध लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनुसार, इतर देशांना इराणकडून तेल खरेदी पूर्ण थांबवून शून्यावर आणावी लागणार आहे. भारतालाही या निर्बंधांचा फटका बसणार आहे.अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मे महिन्यात इराणसोबतचा अणुकरार मोडीत काढला आणि नोव्हेंबरमध्ये इराणविरुद्ध निर्बंध घोषित केले. इराणची तेल निर्यात शून्यावर आणण्याची अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेच्या सहायक विदेशमंत्री (अर्थ व व्यवसाय) मनीषा सिंग काँग्रेसच्या सुनावणीत म्हणाल्या की, इराणविरुद्ध नव्याने लावलेल्या निर्बंधांत जे देश सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाईची तयारी आम्ही केली आहे. प्रशासन सर्व सहकारी व भागीदार देशांशी बोलत आहे. या निर्बंधांची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु आहेत. आयातीची समस्याअमेरिकेने म्हटले की, येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत भारत आणि इतर सर्व देशांनी इराणी तेलाची आयात शून्यावर आणायला हवी. या निर्बंधांतून कोणालाही सवलत मिळणार नाही. अमेरिकेच्या निर्बंधांचा भारताला मोठा फटका बसेल. कारण इराण हा भारताचा इराक व सौदी अरेबिया यांच्यानंतरचा तिसºया क्रमांकाचा मोठा तेल पुरवठादार देश आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतCrude Oilखनिज तेलIranइराण