शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार...! इराणच्या हायपरसोनिक मिसाइलचा थरार, १० इंटरसेप्टर्सना चुकवून केला हल्ला; बघा 'खतरनाक' VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:55 IST

एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना  दिसत आहे.

अमेरिका आणि इस्रायलने तीन दिवसांपूर्वी इराणवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा वनवा आता संपूर्ण मध्यपूर्वेत पसरला आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेने केलेल्या बॉम्बफेकीत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले यानंतर, चवताळलेल्या इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने आक्रमक प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यामुळे साधारणपणे संपूर्ण मध्यपूर्वेचे रूपांतर एका युद्धक्षेत्रात झाले आहे. इराणने इस्रायलसह अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनाही लक्ष्य केले आहे.

हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा थरार - या संपूर्ण संघर्षात इराणच्या एका हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात हे क्षेपणास्त्र आपल्या टार्गेटकडे झेपावताना दिसत आहे. या दरम्यान हे क्षेपणास्त्र, तब्बल १० हून अधिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना चुकवून आपले लक्ष्य भेदताना दिसत आहे. रात्रीच्या अंधारातील या व्हिडिओ फुटेजमध्ये अनेक शत्रू क्षेपणास्त्रे त्याला रोखण्यासाठी डागलेली दिसत आहेत. मात्र इराणचे हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र अत्यंत वेगाने आपल्या लक्षावर जाऊन आदळते. यानंतर, जमिनीवर मोठा स्फोट होतो. 

एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना  दिसत आहे.

अमेरिकन लढाऊ विमाने पाडली - इराणने आजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना, हवाई करण्यासाठी आलेल्या लढाऊ विमानांनाही लक्ष्य केले आहे. अमेरिकेची काही एफ १५ लढाऊ विमान पडल्याचे व्हिडीओ समोर आले. कुवैतमध्ये हे विमाने पडली आहेत. कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाने एक नव्हे, तर अनेक लढाऊ विमाने पाडली गेल्याचे म्हटले आहे. कुवैतमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहे. या तळालाही इराणकडून लक्ष्य करण्यात आले आहे. हवाई हल्ला करण्यासाठी येणारी काही लढाऊ विमानेही इराणकडून पाडण्यात आली आहेत.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's hypersonic missile: Evades 10 interceptors, strikes target – video.

Web Summary : Iran's hypersonic missile reportedly evaded over 10 interceptors before hitting its target. Tensions escalate as Iran retaliates after the alleged death of its leader, targeting Israel, US allies, and American fighter jets in Kuwait.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धAmericaअमेरिका