शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत घुसले, 'नाटो'ने हवेतच उडवले! संतापलेल्या तुर्कीने इराणी राजदूताला बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 03:39 IST

NATO Shoots Down Iran Missile: नाटोने पाडले इराणचे क्षेपणास्त्र; तुर्कियेच्या हद्दीत कोसळले अवशेष, इराण-तुर्किये संबंध ताणले!

अंकारा/इस्तंबूल: मध्य-पूर्वेतील युद्धाची झळ आता तुर्कीपर्यंत पोहोचली आहे. इराणकडून डागलेले एक शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत प्रवेश करत असताना नाटोच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते यशस्वीरीत्या पाडले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या तुर्की सरकारने तातडीने इराणच्या राजदूताला पाचारण करून आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.

क्षेपणस्त्राचा मार्ग: तुर्कीचे प्रवक्ते बुरहानेटिन दुरान यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमधून डागलेले हे क्षेपणास्त्र इराक आणि सीरियाची हवाई हद्द ओलांडून  तुर्कीच्या दिशेने येत होते. तुर्कीच्या सीमेवर तैनात असलेल्या नाटोच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हेरले आणि ते हवेतच नष्ट केले. या क्षेपणास्त्राचा एक मोठा तुकडा  तुर्कीच्या हटे प्रांतातील 'डोर्टीओल' जिल्ह्यात पडला आहे.

राजनैतिक तणावया घटनेनंतर तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने अंकारा येथील इराणच्या राजदूताला तातडीने बोलावून कडक शब्दांत तंबी दिली आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्याबद्दल तुर्कीने चिंता व्यक्त केली आहे.

युद्धाचे बदलते स्वरूपतुर्की हा नाटोचा महत्त्वाचा सदस्य देश आहे. इराणचे क्षेपणास्त्र तुर्कीच्या दिशेने येणे आणि ते नाटोने पाडणे, ही घटना या युद्धाला आंतरराष्ट्रीय वळण देणारी ठरू शकते. यामुळे इराण आणि नाटो देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Iranइराणwarयुद्ध