शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचा तेहरानच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला; 'आता युद्धाशिवाय पर्याय नाही', राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांचा आखाती देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 03:18 IST

Iran - Israel War updates: इस्रायली लष्कराने तेहरानमधील IRGC च्या मुख्य मुख्यालयावर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी आता युद्धाशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर वृत्त.

तेहरान/तेल अवीव: मध्य-पूर्वेतील युद्धाने आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. इस्रायली संरक्षण दलाने बुधवारी इराणची राजधानी तेहरानमधील सर्वात महत्त्वाच्या आणि अतिसुरक्षित अशा 'सेंट्रल कमांड' लष्करी संकुलावर मोठा हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी आक्रमक पवित्रा घेत, "आता आमच्याकडे इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही," असे स्पष्ट केले आहे.

इस्रायली लष्कराच्या दाव्यानुसार, ज्या संकुलावर हल्ला करण्यात आला तिथे इराणच्या अनेक गुप्तचर यंत्रणा आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्य कार्यालय होते. इराणचे नेतृत्व लष्करी मोहिमांचे नियोजन याच केंद्रातून करत असे, जे आता इस्रायलने लक्ष्य केले आहे.

इराणी राष्ट्राध्यक्षांचा खुलासाराष्ट्राध्यक्ष पजशकियान यांनी सोशल मीडियाद्वारे आखाती देशांना संबोधित करताना सांगितले की, "इराणने कूटनीतिक मार्गांनी युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या थेट हल्ल्यांमुळे आता प्रत्युत्तर देणे ही आमची मजबुरी आहे." इराणने स्पष्ट केले आहे की, ते इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतात आणि मध्य-पूर्वेची सुरक्षा ही केवळ सामूहिक प्रयत्नांनीच शक्य आहे. कतारच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेनंतर पजशकियान यांनी ही भूमिका मांडली आहे.

युद्धाचा परिणामया हल्ल्यामुळे इराणची लष्करी रणनीती आणि नेतृत्व साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तेहरानमधील या थेट प्रहारामुळे आता इराणकडून मोठ्या प्रमाणावर 'बॅलिस्टिक क्षेपणास्त्र' हल्ले होण्याची शक्यता लष्करी विश्लेषकांनी वर्तवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Strikes Tehran Military HQ; Iran Warns of Inevitable War

Web Summary : Israel's strike on Tehran's military HQ prompts Iran's warning of inevitable retaliation. President Pajshakian accuses US, Israel for attacks, signaling heightened Mideast tensions and potential ballistic missile responses.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध