शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:09 IST

Iran- Israel War Cease Fire Update: सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गेल्या आठवड्याभरापासून इराणमध्ये सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत.

इराण-इस्रायलमध्येयुद्धविराम झाला आहे, त्याला आता दोन दिवस उलटले आहेत. यानंतर एकही हल्ला दोघांकडून झालेला नाहीय. आज तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आपण तेल विकण्यापासून रोखणार नाही असे म्हणत निर्बंध उठविण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जगात कच्चे तेल स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असताना इराणमधून मोठी बातमी येत आहे. 

सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गेल्या आठवड्याभरापासून इराणमध्ये सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. इस्रायलने खामेनी यांच्या सर्व जवळच्या लष्करी अधिकाऱ्यांना संपविले होते. इराणने इस्रायलच्या हॉस्पिटलवर मिसाईल डागल्यानंतर इस्रायलने खुलेआम खामेनींना संपविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर जे खामेनी बेपत्ता झाले ते अद्याप समोर आलेले नाहीत. 

गेल्या आठवडाभरापासून खामेनी हे कुठेही दिसलेले नाहीत ना त्यांचे कोणतेही वक्तव्य आलेले आहे. यामुळे इराणसह मध्यपूर्वेत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान, इराणने इस्रायलवर मोठा आरोप केला आहे. युद्धबंदी असूनही इस्रायल देशात हेरगिरी करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. 

इस्रायलच्या हेरगिरी कारवाया देशात सुरूच असल्याचे इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायली एजंट मोठ्या संख्येने इराणी नागरिकांना फोन कॉल करत आहेत. त्यांचा उद्देश हेरगिरी करणे आणि फोनद्वारे माहिती मिळवणे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान इराणने इस्रायली एजंटांची धरपकड करण्यास सुरुवात केली असून सुमारे ३०० लोकांना अटक करण्यात आली आहे, तसेच यापैकी तिघांना फासावर लटकविण्यात आले आहे. 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध