शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:09 IST

Iran-Israel war: युद्धविराम जाहीर झाल्याच्या काही तासांतच इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे.

Iran-Israel war: इराण आणि इस्रायलने आज सकाळी युद्धविराम जाहीर केला होता, मात्र काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसेथे झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने तेहरानजवळील इराणी रडार साइटवर हवाई हल्ला केल्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्सिओसच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, हल्ला थांबवू शकत नाही. इराणच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करणे आवश्यक आहे.

इस्रायलचा इस्रायलच्या रडार साइटवर हल्लाइस्रायल आणि इराणने युद्धविराम जाहीर केला होता, मात्र आता हे युद्ध पुन्हा सुरू झाले आहे. इराणने युद्धबंदीचे उल्लंघन करुन दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणी माध्यमे मिझान आणि शारघने वृत्त दिले की, इस्रायलने उत्तर इराणमधील बाबोलसर शहरावर हल्ला केला आहे. तर, इस्रायली आर्मी रेडिओने तेहरानजवळील रडार साइटला लक्ष्य केल्याची पुष्टी केली आहे.

डोनाल्ट ट्रम्प नाराजडोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून माध्यमांशी बोलताना या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इस्रायलने इराणवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. इराणने त्यापूर्वीच आपण हल्ला केला होता, असे सांगत हे आरोप फेटाळले होते. यानंतर इस्रायलने देखील इराणवर हल्ले चढविले आहेत. यामुळे आता ट्रम्प भडकले आहेत.  इराणवर मी खूश नाहीय पण इस्रायलवर खूप नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने इशारा दिला आहे की, याचा प्रतिसाद जलद आणि 'दुप्पट विनाशकारी' असेल. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने स्पष्ट केले आहे की 'हा फक्त इशारा नाही तर सुरुवात आहे.'

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू