शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:20 IST

उत्तर इस्रायलमध्ये इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच भीषण रूप धारण करत आहे. रविवार सकाळी अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन महत्त्वाच्या अणु ठिकाणांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले होते. यानंतर इराणने अमेरिकेला उघडपणे धमकी दिली असून, अणु ठिकाणांवरील हल्ला म्हणजे इराणच्या सैन्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलला हादरवले!सोमवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली. उत्तर इस्रायलमध्येही इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये इस्रायलमधील एश्दोद शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचे क्षण कैद झाले आहेत. हे एक डॅशकॅम फुटेज आहे, ज्यात एका गाडीजवळ क्षेपणास्त्र स्फोटानंतर दगड आणि ढिगारे आकाशात कसे उडतात हे स्पष्ट दिसते. काही क्षणातच गाडीची पुढील काच पूर्णपणे धुळीने झाकली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र एश्दोदजवळील एका पॉवर स्टेशनवर आदळले.

४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र शहरातील इतर भागांवर याचा परिणाम दिसून येत आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये युद्ध सायरन वाजत होते. इराणने सुमारे ४० मिनिटे इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे या क्षेत्रातील तणाव शिगेला पोहोचला आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध