शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळतोय इराण, होरपळतोय लेबनॉन; युद्धाच्या ठिणगीने शांतता भस्मसात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 04:48 IST

हिजबुल्लाच्या सहभागाने तणाव वाढला, लेबनॉनला पुन्हा संघर्षाच्या व अस्थिरतेच्या खाईत लोटले

पेनसिल्व्हेनिया : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात झालेला मृत्यू आणि इराणवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रयत्नाने स्थापित झालेली शांतता धोक्यात आली आहे. विश्लेषकांच्या मते, इराण पुरस्कृत ‘हिजबुल्ला’ या शिया निमलष्करी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांमुळे लेबनॉनला पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाच्या आणि अस्थिरतेच्या खाईत लोटले आहे. 

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लेबनॉनमधून हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर रॉकेट डागले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने दक्षिण लेबनॉन, बैरूत आणि बेका व्हॅलीतील हिजबुल्लाच्या तळांवर नव्याने हवाई हल्ले केले. तज्ज्ञांच्या मते, हिजबुल्ला आता पूर्वीइतकी शक्तिशाली राहिली नसली, तरी तिच्या या कारवाया लेबनॉनला गंभीर संकटात टाकू शकतात. हिजबुल्लाच्या या कारवायांचा फायदा घेत इस्रायल किंवा सीरिया लेबनॉनमध्ये सैन्य घुसवू शकते.

हिजबुल्लाचा इतिहास आणि वर्तमानहिजबुल्लाची स्थापना १९८५ मध्ये इराणच्या क्रांतीतून प्रेरणा घेऊन झाली होती. गेल्या चार दशकांत या संघटनेने लेबनॉनचे राजकारण आणि परराष्ट्र धोरणावर खोलवर प्रभाव पाडला आहे. 

लेबनॉनमध्ये अंतर्गत कलहहिजबुल्लाने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये अंतर्गत विरोध वाढला. अनेक राजकीय नेत्यांनी हिजबुल्ला लेबनॉनच्या हितापेक्षा इराणच्या हिताला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला. अशा परिस्थितीत २ मार्च रोजी लेबनॉन सरकारने पहिल्यांदाच हिजबुल्लाच्या लष्करी कारवायांवर अधिकृत बंदी घातली. क्षेत्रीय तणाव वाढणारतज्ज्ञांनुसार, या बंदीमुळे देशात जातीय तणाव वाढू शकतो, कारण लेबनॉनची एक तृतीयांश लोकसंख्या शिया समुदायाची आहे. दरम्यान, सीरियाने लेबनॉनच्या उत्तर सीमेवर आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे, तर इस्रायलने सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत जमिनीवरून हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Ablaze, Lebanon Scorched: War Sparks Shatter Peace!

Web Summary : Khamenei's death and attacks on Iran threaten Lebanon's peace. Hezbollah's actions risk renewed conflict, prompting Israeli retaliation and internal strife. A ban on Hezbollah's military activities could escalate tensions, with regional powers increasing presence.
टॅग्स :IranइराणWarयुद्धIsraelइस्रायलAmericaअमेरिका