शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुबईच्या जगप्रसिद्ध हॉटेल बुर्ज अल अरबवर इराणचा ड्रोन आदळला; आगीचे लोट, Video सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:45 IST

Iran drone attack Dubai : दुबईचे आयकॉनिक ७-स्टार हॉटेल बुर्ज अल अरबवर इराणचे ड्रोन पडले! आगीचे व्हिडिओ व्हायरल. इराण-इस्रायल युद्धाचा दुबई पर्यटनाला सर्वात मोठा फटका. वाचा सविस्तर वृत्त.

दुबई: इराण आणि इस्रायलमधील युद्धाची धग आता दुबईच्या सर्वात आलिशान वास्तूंपर्यंत पोहोचली आहे. दुबईची शान मानले जाणारे आणि जगातील एकमेव सेव्हन स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' वर इराणच्या एका 'कामिकाझे' ड्रोनने धडक दिली. या हल्ल्यामुळे हॉटेलच्या काही भागाला भीषण आग लागली असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने डागलेले एक ड्रोन नष्ट करण्यात आले. परंतू ते बुर्ज अल अरब हॉटेलच्या बाहेरील भागावर आदळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या वरच्या मजल्यांवरून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट निघताना दिसत आहेत.

दुबई मीडिया ऑफिसने स्पष्ट केले आहे की, हवाई संरक्षण यंत्रणेने ड्रोन रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे अवशेष हॉटेलवर पडल्याने ही आग लागली. सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानीचे अधिकृत वृत्त नाही, मात्र हॉटेलमधील पाहुण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पर्यटनाला मोठा फटकादुबईची ओळख असलेल्या या हॉटेलवर हल्ला झाल्याने यूएईमधील पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. या आधी दुबई विमानतळावरही हल्ला झाला होता, त्यानंतर आता बुर्ज अल अरब लक्ष्य झाल्याने संपूर्ण शहरात घबराटीचे वातावरण आहे.इराणचे लक्ष्य का? इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता, मात्र दुबईतील नागरी आणि व्यावसायिक वास्तूंना लक्ष्य केल्यामुळे आता हे युद्ध थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि पर्यटनावर घाला घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran drone hits Dubai's Burj Al Arab, fire erupts.

Web Summary : A drone, reportedly Iranian, struck Dubai's Burj Al Arab, causing a fire. While the drone was intercepted, debris ignited the hotel. Operations are underway to evacuate guests, and tourism faces a setback.
टॅग्स :IranइराणDubaiदुबईIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्ध