शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण युरोपवर हल्ल्याचा कट

By admin | Updated: December 20, 2015 00:01 IST

‘इसिस’ ही दहशतवादी संघटना संपूर्ण युरोपवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा दावा या संघटनेशी संबंधित एका माजी दहशतवाद्याने केला आहे.

लंडन : ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना संपूर्ण युरोपवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा दावा या संघटनेशी संबंधित एका माजी दहशतवाद्याने केला आहे.‘डेली एक्स्प्रेस’ या दैनिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘इसिस’मधून बाहेर पडलेल्या हॅरी एस या अतिरेक्याने हा गौप्यस्फोट केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्याची सध्या जर्मनीचे अधिकारी चौकशी करीत आहेत. या जर्मन अतिरेक्याने सिरियात तीन महिन्यांपर्यंत शिरच्छेद करण्याच्या घटनेचा तपशील दिला आहे. त्या घटना पाहून आपण हादरलो. त्या पाहू शकलो नाही म्हणून तेथून पलायन केल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, युरोपात अनेक देशांमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा कट आहे. आपण सिरियात नरसंहाराचे नेतृत्व करीत होतो आणि रक्का या शहरात साप्ताहिक वैचारिक प्रशिक्षण घेत होतो, अशी कबुली त्याने दिली आहे. मेमध्ये एका व्हिडिओत त्याला अन्य एका जर्मन भाषिक अतिरेक्यासमोर ‘इसिस’चा झेंडा घेऊन उभे असल्याचे दाखविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)