बिलावलऐवजी बख्तावरकडे सूत्रे?

By Admin | Updated: April 1, 2015 23:59 IST2015-04-01T23:59:53+5:302015-04-01T23:59:53+5:30

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षात लवकरच सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत.

Instead of Bilawal Bakhtar? | बिलावलऐवजी बख्तावरकडे सूत्रे?

बिलावलऐवजी बख्तावरकडे सूत्रे?

कराची : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षात लवकरच सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत.
पक्षाचे सहअध्यक्ष असिफ अली झरदारी हे कन्या बख्तावरला सक्रिय राजकारणात उतरवणार असून, ही घोषणा येत्या ४ एप्रिल रोजी केली जाणार आहे. माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांची पुण्यतिथी ४ एप्रिलला असून यानिमित्त पक्षातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Web Title: Instead of Bilawal Bakhtar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.