शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गमधील सुपरमार्केटमध्ये स्फोट, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 11:51 PM

मॉस्को : रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट होऊन ४ जण जखमी झाले.

मॉस्को : रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट होऊन 10 जण जखमी झाले. या चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा स्फोट नेमका कशाचा होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. स्फोटातील जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष सुरू आहे. अशातच सेंट पीटसबर्ग शहरातील एका सुपरमार्केटमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास स्फोट झाला. सुपरमार्केटमधील गोडाऊनमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात 10 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिका-यांचं बचावकार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार. हा 200 ग्राम टीएनटी क्षमतेचा स्फोट होता. त्यामुळे सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.