शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 12:09 IST

जर्मनीमध्ये भारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली -  जर्मनीमध्येभारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जर्मनीतील   म्युनिक येथे एका प्रवाशाने भारतीय दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी जखमी झाली आहे. या हल्ल्यात प्रशांत बसरूर (49) यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी स्मिता (43) या गंभीर जखमी झाल्या आहेत.   परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय दाम्पत्या प्रशांत आणि स्मिता बसरूर यांच्यावर म्युनिक येथे एका प्रवाशाने चाकू हल्ला केला. दुर्दैवाने या हल्ल्यात प्रशांत यांचा मृत्यू झाला. तर स्मिता या गंभीर जखमी झाल्या. स्मिता यांची प्रकृती आता स्थिर आहे. आम्ही प्रशांत यांच्या भावाला जर्मनीत पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. अशा दुखाच्या प्रसंगी आमची संवेदना बसरूर कुटुंबीयांसोबत आहे.  भारतीय दाम्पत्यावर हल्ला करणारा 33 वर्षीय हल्लेखोर हा न्यू गिनी येथील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून, त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. मात्र त्याने भारतीय दाम्पत्यावर का हल्ला केला. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रशांत बसरूर हे मुळचे भारतातील कर्नाटक राज्यातील उडुपी येथील होते. 15 वर्षांपूर्वी बसरूर दाम्पत्या जर्मनी येथे गेले होते. तसेच त्यांना गेल्यावर्षी जर्मनीचे नागरिकत्व मिळाले होते. त्याआधी त्यांनी बंगळुरू आणि हैदराबाद येथेही काही काळ वास्तव्य केले होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतGermanyजर्मनी