शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकसोबत मैत्री वाढली, पण...; भारतानं दूर केलं जिगरी मित्र रशियाचं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:15 IST

भारत आणि रशियाची अनेक उद्दिष्टे समान आहेत. भारत अमेरिकेचा समावेश असलेल्या क्वाड देशांचा भाग असला तरी, रशियासोबत स्वतंत्रपणे काम करत राहील.

भारताचे डी बाला व्यंकटेश वर्मा हे मॉस्कोमध्ये राजदूत आहेत. त्यांनी भारत, अमेरिका (America) आणि रशियासंदर्भात (Russia) आपली भूमिका मांडली आहे. भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीबद्दल रशियाने चिंता करू नये, कारण भारत आणि रशियाचे संबंध हे वैशिष्ट्यपूर्ण संबंध आहे. (India Russia Relation)

भारत-रशियाची अनेक उद्दिष्टे समान - रशियाचे वृत्तपत्र कॉमर्सेंटशी बोलताना वर्मा म्हटले, भारत आणि रशियाची अनेक उद्दिष्टे समान आहेत. भारत अमेरिकेचा समावेश असलेल्या क्वाड देशांचा भाग असला तरी, रशियासोबत स्वतंत्रपणे काम करत राहील. आम्ही रशिया, भारत आणि चीनच्या (RIC) भागिदारीचीही मागणी केली आहे. भारत आपली सुरक्षितता आणि हिताच्या असलेल्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने सर्व पर्यायांचा वापर करेल, असेही ते म्हणाले. भारत-रशिया संबंधांसंदर्भात बोलताना वर्मा म्हणाले, रशिया गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार आहे आणि 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात सक्रिय भूमिका ही बजावली आहे. एस -400 सारखी एअर डिफेन्स सिस्टिम ही याच विश्वासाचा परिणाम आहे. त्याची पहिली डिलिव्हरी याच वर्षी होणार आहे.

तालिबानसंदर्भात मार्ग वेगळे, ध्येय एकच -अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना, वर्मा म्हणाले, तालिबानच्या मुद्द्यावर भारत आणि रशियाचे मार्ग वेगवेगळे असले, तरी ध्येय एकच आहे. पीएम मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांच्यासह, दोन्ही देशांच्या शीर्ष मुत्सद्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात अनेक वेळा चर्चा केली आहे. आम्ही मॉस्को फॉर्मेटमध्ये सोबत बसून यासंदर्भात चर्चा करत आहोत. चीनसंदर्भात बोलताना वर्मा म्हटले, चीनने स्थित बदलण्याचा एकतर्फा प्रयत्न केला. या प्रकरणावर भारताला चर्चेद्वारे शांततापूर्ण तोडगा हवा आहे.

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी