शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारत 86 व्या स्थानी; सीपीआय २०२० जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 05:21 IST

न्यूझीलँड, डेन्मार्क अग्रणी, शून्य गुण असलेल्या देशाला सर्वाधिक भ्रष्ट मानले जाते आणि शंभर गुण असलेल्या देशाला स्वच्छ मानले जाते.

नवी दिल्ली : सार्वजिनक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार जारी करण्यात आलेल्या २०२० च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार (सीपीआय) भारत सहा पायऱ्यांनी खाली घसरत १८० देशांत ८६ व्या स्थानावर आला आहे.

ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक गुरुवारी जारी करण्यात आला. शून्य ते शंभर गुणांवरून १८० देशांतील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार १८० देशांची क्रमवारी जारी केली जाते. शून्य गुण असलेल्या देशाला सर्वाधिक भ्रष्ट मानले जाते आणि शंभर गुण असलेल्या देशाला स्वच्छ मानले जाते.

भारत ४० अंकांनी १८० देशांत ८६ स्थानी आहे. २०१९ मध्ये भारत १८० देशांत ८० व्या क्रमांकावर होता. २०१९ आणि २०२० मध्ये भारताचे भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात (सीपीआय) गुण समान आहेत. सीपीआय २०२० च्या अहवालानुसार भारत अजूनही भ्रष्टाचार निर्देशांकात खूप मागे आहे. 

सोमालिया व दक्षिण सुदान १७९ व्या क्रमांकावर यावर्षी न्यूझीलँड आणि डेन्मार्क ८८ अंकांनी पहिल्या स्थानी आहे. सोमालिया आणि दक्षिण सुदान १२ अंकांनी १७९ व्या क्रमांकावर आहे. कोविड-१९ केवळ आरोग्य आणि आर्थिक संकट नाही. हे भ्रष्टाचाराचेही संकट आहे. आपण मात्र ते हाताळण्यास अपयशी ठरत आहोत. भ्रष्टाचाराचे जास्त प्रमाण असलेल्या देशांनाही फार सक्षमपणे या आव्हानांचा मुकाबला करता आलेला नाही, असे ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचे प्रमुख डेलिया फरेरिया रुबिओ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Indiaभारत