शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:42 IST

All Party Delegation On Ceasefire: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष 10 मे रोजी युद्धविरामाने थांबला.

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट केले. या कारवाईदरम्यान, भारतीय सैन्याने असीम मुनीरच्या पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करुन सोडले. आपला पराभव दिसत असल्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर युद्धविरामासाठी हात पसरले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आता भारतीय शिष्टमंडळाने युद्धविरामाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

मलेशियातील क्वालालंपूर येथे पोहोचलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संजय झा करत आहेत. केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना संजय झा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम पूर्णपणे द्विपक्षीय होता, त्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. पाकिस्तानने भारताकडे विनवण्या केल्यामुळे युद्धविराम झाला. पाकिस्तानी डीजीएमओने यासाठी भारतीय डीजीएमओशी चर्चा केली होती. 

पाकिस्तानने घाबरुन फोन केला...ते पुढे म्हणाले, काही लोक विचारतात की, हा युद्धविराम कसा झाला? तर यासाठी 10 मे रोजी पाकिस्तान सकाळपासूनच भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी भारतातील पाकिस्तानी दूतावासातील लोकांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी हॉटलाईनवर चर्चा करुन युद्धविरामाची विनंती केली. यानंतर भारत युद्धविरामासाठी सहमत झाला. आम्हाला हा संदेश द्यायचा होता की, आम्हाला फक्त त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट करायचे होते आणि आम्ही ते केले, अशी माहिती संजय झा यांनी दिली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान