शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:02 IST

Yoon Suk Yeol : देशाच्या इतिहासातील येओल हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी आरोपाखाली चौकशीसाठी अटक झाली आहे. 

सेऊल : मार्शल लॉचा (आणीबाणी) निर्णय घेण्यावरून घेरण्यात आलेल्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना बुधवारी तब्बल १ हजारहून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.  यानंतर देशाच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेने यून यांची सुमारे १० तास चौकशी केली.

न्यायालयात हजर न झाल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्याविरोधात  अटक वॉरंट जारी केले. त्यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना घटनास्थळी नागरिकांचा प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले.  अटकेसाठी १ हजार हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. या देशात कायद्याचे राज्य पूर्णपणे कोसळले आहे, असे अटकेपूर्वी येओल म्हणाले.

४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली तपास संस्था राष्ट्राध्यक्षांची चौकशी करत आहे. देशाच्या इतिहासातील येओल हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी आरोपाखाली चौकशीसाठी अटक झाली आहे. 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाInternationalआंतरराष्ट्रीय