शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

चंद्रावर आढळले पाणी! भारताच्या चंद्रयान-1च्या शोधाला नासाचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 8:49 PM

चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला आता पुष्टी मिळू लागली आहे.

वॉशिंग्टन - चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला आता पुष्टी मिळू लागली आहे. भारताच्या इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-1 या यानाने चंद्गाच्या ध्रुवीय प्रदेशात अंधाऱ्या आणि थंड ठिकाणी बर्फाच्या रूपात पाणी गोठलेले असल्याची माहिती आकडेवारीसह दिली होती. दरम्यान, या आकडेवारीच्या आधारावर चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाणी असण्याच्या शक्यतेला अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दुजोरा दिला आहे. चंद्रयान-1 या यानाचे भारताने दहा वर्षांपूर्वी प्रक्षेपण केले होते. } चंद्राच्या पृष्टभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चांद्र मोहिमांमध्ये तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पीएनएस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधामध्ये हा बर्फ इतरत्र विखुरलेला असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ हा लुनार केटर्सजवळ जमा झालेला असल्याचे या प्रबंधामध्ये म्हटले आहे. चंद्राच्या उत्तर ध्रुवावरही मोठ्या प्रमाणात बर्फ असून, तोही अधिक विखुरलेला आहे. शास्त्रज्ञांनी नासाच्या मून मिनरेलॉजी मॅपर (एम 3) कडून मिळालेल्या आकडेवारीवरून चंद्राच्या पृष्टभागावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे सांगण्यात आले होते. इस्त्रोच्या चंद्रयान-1 सोबत एम 3 हे उपकरण पाठवण्यात आले होते.   चंद्राच्या कललेल्या आसामुळे जिथे सूर्याचा प्रकाश कधीच पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी हे पाणी सापडले आहे. तसेच येथील तापमान हे उणे 156 डिग्रीच्या वर कधीही गेलेले नाही. त्याआधीच्या संशोधनांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  

टॅग्स :scienceविज्ञानisroइस्रोNASAनासा