शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मला वाटलेले लोक सरकारविरोधात उभे ठाकतील...; इराणचे नवे सुप्रिम लीडर मुजतबा खामेनेईंचे देशाला संबोधून पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:02 IST

Mujtaba Khamenei Statement: इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई यांचा दावा: इस्रायल आणि अमेरिकेचा युद्धात पराभव. नौरोजच्या संदेशात इराणच्या एकतेचे कौतुक आणि शत्रूच्या अपयशावर भाष्य. वाचा सविस्तर बातमी.

"अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात शत्रू देशांचा पराभव झाला आहे," असा दावा इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई यांनी केला आहे. नौरोजच्या (इराणी नववर्ष) निमित्ताने देशाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी इराणच्या एकतेचे कौतुक केले असून शत्रूचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे म्हटले आहे.

खामेनेई यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, इस्रायल आणि अमेरिकेला अशी अपेक्षा होती की इराणवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे तेथील जनता त्रस्त होईल आणि सरकारविरुद्ध बंड पुकारेल. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटे दिसले. इराणमधील नागरिक घाबरण्याऐवजी अधिक खंबीरपणे सरकारच्या पाठीशी उभे राहिले, ज्यामुळे शत्रूच्या गोटातच आता भीती पसरली आहे.

'माझाही अंदाज चुकला होता' - खामेनेईंची कबुलीविशेष म्हणजे, खामेनेई यांनी एक कबुलीही दिली आहे. ते म्हणाले, "मला असे वाटले होते की काही दिवसांच्या हल्ल्यांनंतर देशात भीती आणि निराशेचे वातावरण निर्माण होईल आणि लोक सरकारविरोधात उभे ठाकतील. पण माझा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला." इराणमधील जनतेने विचारधारेतील मतभेद बाजूला ठेवून जी अभूतपूर्व एकता दाखवली, त्यामुळेच शत्रू आपल्या मोहिमेत अपयशी ठरला आहे.

शत्रूच्या गटात पडली फूट?खामेनेई यांच्या मते, इराणच्या या एकतेमुळे आता इस्रायल आणि अमेरिकेच्या गटातच आपापसात मतभेद निर्माण झाले आहेत. "शत्रूचा हेतू साध्य न झाल्यामुळे त्यांच्या खेम्यात आता दरार पडली आहे," असा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :IranइराणWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर