शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, मग पत्नीने दिली अशी शिक्षा ज्याचा विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:22 IST

Crime News : काही दिवसांनंतर जेव्हा महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या पोलिसांनी महिलेला पतीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. 

Crime News : एका महिलेला तिच्या पतीने दगा दिला. त्याला वैतागून त्या महिलेने आपल्या पतीसोबत असं काही केलं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. महिलेने पतीची हत्या आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते घरातच खड्डा करून पुरले. काही दिवसांनंतर जेव्हा महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या पोलिसांनी महिलेला पतीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. 

'द मिरर' च्या वृत्तानुसार, ही घटना इराणच्या तेहरान प्रांतातील आहे. इथे एका महिलेला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेवर पतीला चाकूने हल्ला करून मारण्याचा आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा आरोप आहे. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना तेहरान प्रांतातील एस्लामशहर शहरातून एका महिलेच्या 30 वर्षीय महिलेचा तुकडे केलेला मृतदेह सापडला. पोलिसांना शेजारच्या एका महिलेने फोन केला होता. तिने सांगितलं की, शेजारच्या घरातून दुर्गंधी येत आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे सापडले.सांगण्यात आलं की, महिलेने पतीला त्याच्या प्रेयसीसोबत बघितलं होतं. ज्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. इतक्यात पती चाकू घेऊन आला. तो म्हणाला की, तुझ्या पोटात चाकू मारणार. पण काही वेळानंतर महिलेने पतीच्या पोटात चाकू मारला. 

चौकशी दरम्यान महिलेने सांगितलं की, पती मला आणि माझ्या पाच वर्षाच्या मुलीला मारहाण करत होता. तो मला दगाही देत होता. मला त्याच्या वागण्याचा वैताग येत होता. त्यामुळे मी त्याला मारलं.

महिलेने दावा केला की, तिने पतीला एका अनैतिक संबंधामुळे मारलं. त्याच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिलेचं लग्न सात वर्षाआधी झालं होतं. तेव्हा ती 15 वर्षांची होती. 

टॅग्स :IranइराणCrime Newsगुन्हेगारी