शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथमने केली आईची हत्या केली, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:25 IST

आईच्या हत्येनंतर रायन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या हतेया कट रचत होता.

'रिव्हरडेल' आणि 'डायरी ऑफ अ विम्पी किड' या हॉलिवूड चित्रपटात काम केलेला अभिनेता रायन ग्रँथमला (Ryan Grantham) त्याच्या आईच्या हत्येप्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या 14 वर्षात त्याला कोणताही पॅरोलदेखील मिळणार नाही. 21 सप्टेंबर रोजी, व्हँकुव्हरमधील ब्रिटिश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कॅथलीन केर यांनी ही शिक्षा सुनावली.

लिओ अवॉर्ड्ससाठी नामांकित रायन ग्रँथमने 31 मार्च 2020 रोजी व्हँकुव्हरमध्ये घरातच 64 वर्षीय आई बार्बरा व्हाईटची डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पणदेखील केले होते. त्याच्यावर सेकंड-डिग्री हत्येचा आरोप आहे, ज्यामध्ये पॅरोलशिवाय 10 ते 25 वर्षांची शिक्षेची तरतूद आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याची योजना होतीविशेष म्हणजे, आईच्या हत्येनंतर रायनने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचीही हत्या करण्याची योजना आखली होती. रायनच्या गाडीत पोलिसांना तीन बंदुका, मोलोटोव्ह कॉकटेल, दारूगोळा, कॅम्पिंगचे सामान आणि ओटावाचा नकाशा सापडला. पंतप्रधानांचे कुटुंब रिडो कॉटेजमध्ये राहते. रायनने आपल्या डायरीत याबद्दल लिहिले होते. मात्र, त्याने आईच्या हत्येनंतर स्वत:ला व्हँकुव्हर पोलिसांच्या स्वाधीन केले.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीHollywoodहॉलिवूड