शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2026: सातासमुद्रापार देशी स्वॅग! जगभरात 'कशी' साजरी करतात होळी? वाचून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:38 IST

Holi Celebrations: होळी सण हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारताच्या सीमा ओलांडून होळी आता एक जागतिक उत्सव बनला आहे. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते सिडनीच्या किनारपट्टीपर्यंत जगभरात भारतीय रंगांची जादू पाहायला मिळत आहे.

होळी सण हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारताच्या सीमा ओलांडून होळी आता एक जागतिक उत्सव बनला आहे. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते सिडनीच्या किनारपट्टीपर्यंत जगभरात भारतीय रंगांची जादू पाहायला मिळत आहे.

भारताच्या शेजारील देशांमध्ये होळीचा उत्साह अगदी आपल्यासारखाच असतो. नेपाळमध्ये होळीला फागु पौर्णिमा म्हणतात. हा उत्सव दोन दिवस चालतो. पहिल्या दिवशी डोंगराळ भागात, तर दुसऱ्या दिवशी मैदानी भागात रंगांची मोठी उधळण केली जाते. बांगलादेशमध्ये या सणाला डोल पौर्णिमा किंवा वसंत ऋतूचा उत्सव म्हणून ओळखले जाते. हिंदू समुदाय मोठ्या उत्साहात वसंताचे स्वागत करतो. तर, पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू कुटुंबे एकत्र येऊन मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात.

पाश्चात्य देशांना लागले रंगांचे वेड

अमेरिका: अमेरिकेतील युटा येथील स्पॅनिश फोर्कमधील 'हरे कृष्ण मंदिरा'त जगातील सर्वात मोठ्या होळी कार्यक्रमांपैकी एक आयोजित केला जातो. येथे हजारो लोक एकत्र येऊन रंगात न्हाऊन निघतात. न्यूयॉर्कमध्ये 'कलर रन' आणि रंगीत परेडचे आयोजन केले जाते.

ब्रिटन: लंडन, लेस्टर आणि बर्मिंगहॅममध्ये भारतीय संगीत आणि नृत्यासह होळीचे मोठे मेळे भरतात. विशेष म्हणजे, यात केवळ भारतीयच नव्हे तर स्थानिक परदेशी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात.

मॉरिशस: मॉरिशसला लिटल इंडिया म्हटले जाते. येथे होळीची सार्वजनिक सुट्टी असते. लोक पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करतात आणि फाग गाणी गात आनंद साजरा करतात.

फिजी: येथे होळीला पागुआ म्हटले जाते. प्राचीन रीतिरिवाजांनुसार एकमेकांना रंग लावून सण साजरा करण्याची येथे प्रथा आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका: सिडनी, मेलबर्न, डर्बन आणि जोहान्सबर्ग यांसारख्या शहरांमध्ये आता मोठे होळी मेळे भरू लागले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग एका रंगात रंगल्याचे चित्र पाहायला मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Holi 2026: Global Celebration of Colors, Traditions Across the World

Web Summary : Holi transcends borders, celebrated globally from New York to Sydney. Nepal marks it as Fagu Purnima. Western nations embrace Holi with color runs and festivals. Mauritius observes a public holiday, while Fiji knows it as Pagua, uniting diverse cultures in joyous revelry.
टॅग्स :Holiहोळी 2026AmericaअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलियाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश