शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अन्नासाठी हत्तींचे कळप कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांकडे; प्राणी निघाले मानवी वस्त्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 1:33 AM

श्रीलंकेतील छायाचित्र; रॉयल सोसायटी ऑफ बायॉलॉजीचा पुरस्कार

लंडन : एखाद्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये गुरढोरे, गाढवे, कुत्री अन्नाच्या शोधात फिरताना नेहमीच दिसतात; पण श्रीलंकेतील डम्पिंग ग्राऊंडमध्ये चक्क हत्तींचा कळप अन्नाचा शोध घेताना दिसला.

हा आगळा क्षण तिलक्सन थारमापालन या निष्णात छायाचित्रकाराने टिपला. त्यांच्या या छायाचित्राला ब्रिटनमधील रॉयल सोसायटी आॅफ बायोलॉजी या संस्थेने आयोजिल्या जाणाºया छायाचित्र स्पर्धेत यंदाच्या वर्षी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.निसर्गचक्रामध्ये होणाºया बदलांचा माणसासह सर्वच प्राण्यांवर परिणाम होतो, तसेच माणसाच्या कृत्यांमुळे जे पर्यावरणात किंवा परिसरात जे बदल घडतात, त्याचे भलेबुरे परिणाम इतर जीवसृष्टीलाही भोगावे लागतात. तिलक्सन यांनी काढलेल्या छायाचित्रातून तेच प्रतीत होते.श्रीलंकेतील ओलुविल याठिकाणी एक डम्पिंग ग्राऊंड आहे. सर्व कचरा तिथे साठविला जातो. नंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. त्या जागी अन्नाच्या शोधात हत्तीचा कळप आल्याचे छायाचित्रात दिसून येते. ते दृश्य धक्कादायक आहे. प्राणी निघाले मानवी वस्त्यांकडेजंगलातील प्राण्यांच्या अधिवासावरच, असे अतिक्रमण होऊ लागल्याने हत्ती व इतर प्राणीही अन्नाच्या शोधासाठी डम्पिंग ग्राऊंडमध्ये येऊ लागले आहेत. प्राणी जंगलातून मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत.