चीनचे कानावर हात

By Admin | Updated: March 15, 2016 03:12 IST2016-03-15T03:12:33+5:302016-03-15T03:12:33+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिकांच्या उपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला चीनने सोमवारी थेट उत्तर दिले नाही. पाकव्याप्त काश्मीरच्या भारताच्या बाजूकडील प्रत्यक्ष सीमारेषेवरील

Hands on China's ears | चीनचे कानावर हात

चीनचे कानावर हात

बीजिंग : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिकांच्या उपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला चीनने सोमवारी थेट उत्तर दिले नाही.
पाकव्याप्त काश्मीरच्या भारताच्या बाजूकडील प्रत्यक्ष सीमारेषेवरील भागात चीनी लष्कराचे जवान असल्याच्या प्रसार माध्यमातून सतत येणाऱ्या बातम्या या ‘खेदजनक’ असल्याचे, चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कोंग यांनी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले.

 

Web Title: Hands on China's ears